Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 9:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 नंतर त्यांनी आपल्या बारा शिष्यांना परमेश्वराच्या राज्याची घोषणा करण्यास व आजार्‍यांना बरे करण्यास पाठविले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 आणि त्याने त्यांना देवाच्या राज्याची घोषणा करण्यास व रोग्यांना बरे करण्यास पाठवले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 आणि त्याने त्यांना देवाच्या राज्याविषयीचा संदेश जाहीर करायला व रोग्यांना बरे करायला पाठवले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 देवाच्या राज्याची घोषणा करायला व रोग्यांना बरे करायला पाठवताना

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 9:2

Následuj nás:

Reklamy


Reklamy