लूककृत शुभवर्तमान 8:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 त्यांच्या शिष्यांनी त्यांना विचारले, “या दाखल्याचा अर्थ काय आहे?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, “ह्या दाखल्याचा अर्थ काय?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्यास विचारले, या दाखल्याचा अर्थ काय आहे? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, “ह्या दाखल्याचा अर्थ काय?” Viz kapitola |