Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 8:48 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

48 येशू तिला म्हणाले, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. आता शांतीने जा.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

48 तेव्हा तो तिला म्हणाला, “मुली, धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे; शांतीने जा.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

48 तेव्हा त्याने तिला म्हटले, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे. शांतीने जा.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

48 तो तिला म्हणाला, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे, शांतीने जा.”

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 8:48

Následuj nás:

Reklamy


Reklamy