Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 8:40 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

40 जेव्हा येशू परतल्यावर, लोकांनी त्यांचे स्वागत केले, कारण ते त्यांची वाटच पाहत होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

40 नंतर येशू परत आला तेव्हा लोकसमुदायाने त्याचे स्वागत केले; कारण ते सर्व त्याची वाट पाहत होते.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

40 नंतर येशू परत आल्यावर समुदायाने त्यास आनंदाने अंगीकारले, कारण ते सर्व त्याची वाट पाहत होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

40 नंतर येशू परत आला, तेव्हा लोकसमुदायाने त्याचे स्वागत केले. ते सर्व त्याची वाट पाहत होते.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 8:40

Následuj nás:

Reklamy


Reklamy