लूककृत शुभवर्तमान 8:34 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 डुकरांचे कळप राखणार्यांनी काय घडले ते पाहिले आणि त्यांनी धावत जाऊन ही बातमी जवळच्या नगरात आणि ग्रामीण भागात सांगितली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 मग ती चारणारी माणसे हे झालेले पाहून पळाली आणि त्यांनी गावात व शेतामळ्यांत जाऊन हे वर्तमान सांगितले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 मग कळप चारणारे जे घडले ते पाहून पळाले व त्यांनी ते नगरांमध्ये व शेतांमध्ये जाऊन सांगितले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)34 झालेला हा प्रकार पाहून कळप चारणारी माणसे पळाली आणि त्यानी गावात व शेतामळ्यात जाऊन हे वृत्त लोकांना सांगितले. Viz kapitola |