लूककृत शुभवर्तमान 8:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 एकदा येशूंची आई आणि भाऊ त्यांना भेटावयास आले, पण गर्दीमुळे त्यांच्याजवळ त्यांना जाता येईना. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 त्याची आई व त्याचे भाऊ त्याच्याकडे आले, परंतु दाटीमुळे त्यांना त्याच्याजवळ येता येईना. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 तेव्हा त्याची आई व भाऊ त्याच्याकडे आली आणि दाटीमुळे त्यांना त्याच्याजवळ जाता येईना. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 येशूची आई व त्याचे बंधू त्याच्याकडे आले, परंतु गर्दीमुळे त्यांना त्याच्याजवळ जाता येईना. Viz kapitola |