Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 8:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 कारण जे प्रकट होणार नाही असे काही लपलेले नाही किंवा जे उघडकीस येणार नाही व कळणार नाही असे काही गुप्त नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 प्रकट होणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही व उघडकीस येणार नाही असे काही गुप्त नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 कारण प्रकट होणार नाही असे काही झाकलेले नाही किंवा कळणार नाही व उघडकीस येणार नाही असे काही गुप्त नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

17 उघडकीस येणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही व प्रकट होणार नाही असे काही गुप्त नाही.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 8:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy