लूककृत शुभवर्तमान 8:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 “कोणी दिवा लावून मातीच्या भांड्याखाली मापाखाली किंवा खाटेखाली ठेवीत नाही! जे आत येणारे आहेत त्यांना दिव्याचा प्रकाश मिळावा म्हणून दिवठणीवर ठेवतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 कोणी दिवा लावून तो भांड्याखाली झाकून ठेवत नाही किंवा पलंगाखाली ठेवत नाही; तर आत येणार्यांना उजेड दिसावा म्हणून तो दिवठणीवर ठेवतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 आणि कोणी दिवा लावल्यावर तो भांड्याने झाकत नाही किंवा पलंगाखाली ठेवत नाही तर आत येणाऱ्यांना उजेड दिसावा म्हणून तो दिवठणीवर ठेवतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 दिवा लावून तो कोणी भांड्याखाली झाकून ठेवत नाही किंवा पलंगाखाली ठेवत नाही, तर आत येणाऱ्यांना उजेड दिसावा म्हणून तो दिवठणीवर ठेवतो. Viz kapitola |