लूककृत शुभवर्तमान 7:49 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती49 त्या ठिकाणी आलेल्या दुसर्या पाहुण्यांनी एकमेकांमध्ये बोलण्यास सुरुवात केली, “हा कोण आहे जो पापांची सुद्धा क्षमा करतो?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)49 तेव्हा त्याच्याबरोबर भोजनास बसलेले आपसांत म्हणू लागले, “पापांची क्षमादेखील करणारा हा कोण?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी49 मग त्याच्याबरोबर जेवायला बसले होते ते आपसांत म्हणू लागले, “पापांची देखील क्षमा करणारा हा कोण आहे?” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)49 तेव्हा त्याच्याबरोबर भोजनास बसलेले आपसात म्हणू लागले, “पापांची क्षमादेखील करणारा हा आहे तरी कोण?” Viz kapitola |