Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 7:35 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

35 परंतु ज्ञान आपल्या मुलांच्या योगे न्यायी ठरते.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

35 परंतु ज्ञान आपल्या सर्व संततीच्या योगे न्यायी ठरते.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

35 परंतु ज्ञान आपल्या सर्व लेकरांकडून न्यायी ठरलेले आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

35 परंतु सुज्ञता स्वीकारणारे त्या सुज्ञतेची सत्यता स्वतःच्या जीवनाद्वारे सिद्ध करतात.”

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 7:35

Následuj nás:

Reklamy


Reklamy