लूककृत शुभवर्तमान 7:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 कारण योहान भाकरी खात नसे किंवा द्राक्षारस पीत नसे आणि तुम्ही म्हणता, ‘त्याला दुरात्म्याने पछाडले आहे.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 बाप्तिस्मा करणारा योहान भाकरी खात आला नाही की द्राक्षारस पीत आला नाही, आणि तुम्ही म्हणता, त्याला भूत लागले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 कारण बाप्तिस्मा करणारा योहान भाकर न खाता आणि द्राक्षरस न पिता आला आहे आणि तुम्ही म्हणता, त्यास भूत लागले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)33 बाप्तिस्मा देणारा योहान भाकर खात किंवा द्राक्षारस पीत आला नाही आणि तुम्ही म्हणता त्याला भूत लागले आहे. Viz kapitola |