लूककृत शुभवर्तमान 7:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 येशू पुढे बोलत राहिले, “तर मग काय, या पिढीच्या लोकांची तुलना मी कशाशी करू? ते कोणासारखे आहेत?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 तेव्हा प्रभूने म्हटले, “ह्या पिढीच्या लोकांना मी कोणाची उपमा देऊ? ते कोणासारखे आहेत? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 प्रभूने म्हटले, “तर मग मी या पिढीच्या मनुष्यांना कोणती उपमा देऊ? आणि ती कशासारखी आहेत? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)31 येशू पुढे म्हणाला, “ह्या पिढीच्या लोकांना मी कोणाची उपमा देऊ? ते कोणासारखे आहेत? Viz kapitola |