लूककृत शुभवर्तमान 7:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 तरी, परूशी आणि नियमशास्त्रज्ञांनी त्यांच्याबद्दल असलेला परमेश्वराचा संकल्प धुडकावून लावला होता व योहानाकडून बाप्तिस्मा घेतला नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 परंतु परूशी व शास्त्री ह्यांनी आपणासंबंधाने असलेला देवाचा संकल्प व्यर्थ केला, कारण त्यांनी त्याच्यापासून बाप्तिस्मा घेतला नव्हता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 परंतु परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक यांनी त्याच्यापासून बाप्तिस्मा न घेऊन आपल्या संबंधीची देवाची योजना धिक्कारली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)30 परंतु परुशी व शास्त्री ह्यांनी त्यांच्यासंबंधी असलेली देवाची योजना फोल ठरवली कारण त्यांनी त्याच्याकडून बाप्तिस्मा घेतला नव्हता. Viz kapitola |