लूककृत शुभवर्तमान 7:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तिथे एका शताधिपतीचा सेवक, जो त्याच्या दृष्टीने महत्त्वाचा होता, तो आजारी असून मरावयास टेकला होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तेव्हा कोणाएका शताधिपतीचा एक आवडता दास आजारी पडून मरणास टेकला होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तेव्हा कोणाएका शताधीपतीचा आवडता दास आजारी होऊन मरणास टेकला होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 तेथे एका रोमन अधिकाऱ्याच्या मर्जीतला दास आजारी पडून मरणास टेकला होता. Viz kapitola |