Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 7:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 येशूंची ही बातमी यहूदीया प्रांताच्या कानाकोपर्‍यातून आणि सीमेच्या पलीकडेही पसरली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 त्याच्याविषयीची ही बातमी सगळ्या यहूदीयात व चहूकडल्या सर्व प्रदेशात पसरली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 येशूविषयीची ही बातमी सर्व यहूदीया प्रांतात आणि सभोवतालच्या परिसरात पसरली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

17 त्याच्याविषयीची ही बातमी सगळ्या यहुदियात व भोवतालच्या सर्व प्रदेशांत पसरली.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 7:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy