लूककृत शुभवर्तमान 7:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 तेव्हा तो मृत मुलगा उठून बसला आणि बोलू लागला. मग येशूंनी त्याला त्याच्या आईच्या स्वाधीन केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तेव्हा तो मेलेला उठून बसला व बोलू लागला. मग त्याने त्याला त्याच्या आईच्या हवाली केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 आणि तो मरण पावलेला उठून बसला व बोलू लागला; मग येशूने त्यास त्याच्या आईजवळ दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 तो मृत माणूस उठून बसला व बोलू लागला. येशूने त्याला त्याच्या आईच्या हवाली केले. Viz kapitola |