Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 7:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 प्रभूने तिला पाहिले, तेव्हा त्यांचे हृदय कळवळले आणि ते तिला म्हणाले, “रडू नकोस.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला व तो तिला म्हणाला, “रडू नकोस.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 तेव्हा तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला व तो तिला म्हणाला “रडू नकोस”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला व तो तिला म्हणाला, “रडू नकोस.”

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 7:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy