लूककृत शुभवर्तमान 6:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 जो व्यवहार इतरांनी तुमच्यासाठी करावा अशी तुमची इच्छा आहे, तसेच तुम्ही त्यांच्यासाठी करा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 लोकांनी तुमच्याशी जसे वर्तन करावे म्हणून तुमची इच्छा असेल तसेच तुम्हीही त्यांच्याशी वर्तन करा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 आणि जसे मनुष्यांनी तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा असेल तसेच तुम्हीही त्यांच्याशी वागा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)31 लोकांनी तुमच्याबरोबर जसे वर्तन करावे अशी तुमची इच्छा असेल, तसेच तुम्हीही वर्तन करा. Viz kapitola |