लूककृत शुभवर्तमान 6:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 दिवस उगवताच त्यांनी आपल्या शिष्यांना स्वतःकडे बोलाविले आणि त्यांच्यापैकी बारा जणांना निवडले, ज्यांना त्यांनी प्रेषित पद प्रदान केले: Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 मग दिवस उगवल्यावर त्याने आपल्या शिष्यांना बोलावले, आणि त्यांच्यातून पुढील बारा जणांना निवडून त्यांना ‘प्रेषित’ असे नावही दिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 जेव्हा दिवस उगवला, तेव्हा त्याने शिष्यांना आपणाकडे बोलावले. त्याने त्यांच्यातील बाराजणांना निवडले व त्यांना ‘प्रेषित’ असे नाव दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 दिवस उगवल्यावर त्याने आपल्या शिष्यांना बोलावले आणि त्यांतून पुढील बारा जणांना निवडून त्यांना प्रेषित असे संबोधनही दिले. Viz kapitola |