Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 6:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 त्या दिवसांमध्ये प्रार्थना करण्यासाठी येशू डोंगरावर गेले आणि त्यांनी तिथे रात्रभर परमेश्वराची प्रार्थना केली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 त्या दिवसांत असे झाले की, एकदा तो प्रार्थना करण्यास डोंगरावर गेला आणि रात्रभर देवाची प्रार्थना करत राहिला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 त्या दिवसात असे झाले की, येशू प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर गेला. त्याने ती रात्र देवाची प्रार्थना करण्यात घालवली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

12 एकदा येशू प्रार्थना करायला डोंगरावर गेला आणि रात्रभर देवाकडे प्रार्थना करीत राहिला.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 6:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy