लूककृत शुभवर्तमान 5:35 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 तरी अशी वेळ येत आहे, की त्यावेळी वर त्यांच्यापासून काढून घेण्यात येईल आणि मग ते उपास करतील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 तरी असे दिवस येतील की, वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल; त्या दिवसांत ते उपास करतील.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 पण असे दिवस येत आहेत की, वराला त्यांच्यापासून घेतले जाईल आणि त्या दिवसात ते उपवास करतील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)35 असे दिवस येतील की, वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल, त्या दिवसांत ते उपवास करतील.” Viz kapitola |