लूककृत शुभवर्तमान 5:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 नंतर येशू तिथून बाहेर गेले व जकातीच्या नाक्यावर एक जकातदार ज्याचे नाव लेवी होते तो त्यांच्या दृष्टीस पडला. येशू त्याला म्हणाले, “माझ्यामागे ये.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 त्यानंतर तो बाहेर पडला, तेव्हा त्याने लेवी नावाच्या एका जकातदाराला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहिले व त्याला म्हटले, “माझ्यामागे ये.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 या गोष्टी झाल्यानंतर येशू बाहेर गेला आणि त्याने लेवी नावाच्या जकातदाराला जकात नाक्यावर बसलेले पाहिले, येशू त्यास म्हणाला, “माझ्यामागे ये!” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)27 त्यानंतर येशू बाहेर पडला, तेव्हा त्याने लेवी नावाच्या एका जकातदाराला जकात नाक्यावर बसलेले पाहिले व त्याला म्हटले, “माझ्यामागे ये.” Viz kapitola |