Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 5:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 त्यांनी होडी काठाला लावल्यावर सर्वकाही तिथेच सोडले आणि ते त्यांच्यामागे गेले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 मग मचवे किनार्‍याला लावल्यावर सर्व सोडून देऊन ते त्याचे अनुयायी झाले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 मग तारवे किनाऱ्याला लावल्यावर त्यांनी सर्वकाही सोडले आणि त्याच्यामागे गेले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

11 मग मचवे किनाऱ्याला लावल्यावर, सर्व काही सोडून देऊन, ते त्याचे अनुयायी झाले.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 5:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy