लूककृत शुभवर्तमान 4:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 पण येशूंनी उत्तर दिले, “असे लिहिले आहे: ‘मनुष्य केवळ भाकरीने जगत नाही.’ ” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 येशूने त्याला उत्तर दिले : “‘मनुष्य केवळ भाकरीने नाही, तर देवाच्या प्रत्येक वचनाने’ जगेल असे लिहिले आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 येशूने त्यास उत्तर दिले, “पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, मनुष्य फक्त भाकरीनेच जगेल असे नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 येशूने उत्तर दिले, “‘मनुष्य केवळ भाकरीने जगत नाही’, असे लिहिले आहे.” Viz kapitola |