लूककृत शुभवर्तमान 4:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 येथेही लोक त्यांच्या शिकवणीवरून थक्क झाले, कारण त्यांच्या शब्दांमध्ये अधिकार होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 त्याच्या शिक्षणावरून ते थक्क झाले, कारण त्याचे बोलणे अधिकारयुक्त होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 ते त्याच्या शिकवणीने आश्चर्यचकित झाले, कारण त्याचे बोलणे अधिकारयुक्त असे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)32 त्याच्या ज्ञानावरून ते थक्क झाले, कारण त्याचे बोलणे अधिकारयुक्त होते. Viz kapitola |