Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 4:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 सैतान येशूंना म्हणाला, “जर तू परमेश्वराचा पुत्र असशील, तर या दगडाला भाकर होण्यास सांग.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 तेव्हा सैतान त्याला म्हणाला, “तू देवाचा पुत्र आहेस तर ह्या धोंड्यास ‘भाकर हो’ असे सांग.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 तेव्हा सैतान त्यास म्हणाला, जर तू देवाचा पुत्र आहेस तर या दगडाची भाकर हो, अशी आज्ञा कर.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 सैतान त्याला म्हणाला, “तू देवाचा पुत्र असलास, तर ह्या धोंड्याला ‘भाकर हो’ अशी आज्ञा कर.”

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 4:3

Následuj nás:

Reklamy


Reklamy