लूककृत शुभवर्तमान 4:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 तरीही एलीयाहला कोणाकडे पाठविले नाही, पण सीदोन प्रदेशातील सारफथ येथील विधवेकडे पाठविले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 तरी त्यांच्यातील एकीच्याहीकडे एलीयाला पाठवले नव्हते; तर ‘सीदोन प्रदेशातील सारफथ येथील एका विधवेकडे’ मात्र त्याला पाठवले होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 तरीही एलीयाला इतर कोणत्याही विधवेकडे पाठविण्यात आले नाही. त्यास सिदोन प्रांतातील सारफथ येथील विधवेकडेच पाठविण्यात आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 तरी त्यांतील एकीच्याकडेही एलियाला पाठवले नव्हते, तर सिदोन प्रदेशातील सारफथ येथील एका विधवेकडे मात्र त्याला पाठवले होते. Viz kapitola |