Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 4:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 येशू पुढे त्यांना म्हणाले, “हा शास्त्रलेख जो आज तुम्ही ऐकत आहात, तो पूर्ण झाला आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 मग तो त्यांना म्हणू लागला की, “हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झाला आहे.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 त्याने त्यांच्याशी बोलण्यास सुरुवात केली की, “तुमच्या ऐकण्यामुळे आज हा शास्त्रलेख पूर्ण झाला आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

21 तो त्यांना म्हणू लागला, “हा धर्मशास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झाला आहे.”

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 4:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy