लूककृत शुभवर्तमान 4:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 तुझ्या पायाला दगडाची ठेच लागू नये, म्हणून ते तुला आपल्या हातांवर उचलून धरतील.’ ” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 आणि ‘तुझा पाय धोंड्यावर आपटू नये म्हणून ते तुला हातांवर झेलून धरतील.”’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 आणि तुझा पाय दगडावर आपटू नये म्हणून ते तुला आपल्या हातावर झेलून धरतील.’” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 आणि तुझा पाय धोंड्यावर आपटू नये म्हणून ते तुला हातांवर झेलून धरतील.” Viz kapitola |