लूककृत शुभवर्तमान 4:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 पवित्र आत्म्याने भरलेल्या येशूंनी यार्देन सोडले आणि आत्म्याने त्यांना अरण्यात नेले, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 येशू पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा यार्देनेपासून परतला, आणि त्याला आत्म्याने चाळीस दिवस रानात नेले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 येशू पवित्र आत्म्याने पूर्ण भरून यार्देन नदीहून परतला. मग आत्म्याने त्यास अरण्यात नेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा येशू यार्देन नदीवरून परतला आणि आत्म्याने त्याला चाळीस दिवस रानात नेले. Viz kapitola |