लूककृत शुभवर्तमान 3:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 या सर्वांमध्ये हेरोदाने आणखी भर घातली: त्याने योहानाला तुरुंगात टाकले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 त्याने ह्या सर्वांहून अधिक हेही केले की, योहानाला तुरुंगात कोंडून ठेवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 हे सर्व करून सुद्धा त्याने आणखी एक दुष्कर्म केले ते म्हणजे त्याने योहानाला तुरुंगात टाकले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 हेरोदने ह्या सर्वांहून अधिक मोठे दुष्कर्म केले; ते म्हणजे त्याने योहानला तुरुंगात कोंडून ठेवले. Viz kapitola |