लूककृत शुभवर्तमान 3:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 योहानाने उत्तर दिले, “जे जमा करावयाचे आहे, त्यापेक्षा अधिक घेऊ नका.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 त्याने त्यांना म्हटले, “तुम्हांला जे नेमून दिले आहे त्याहून अधिक काही घेऊ नका.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 तो त्यांना म्हणाला, तुम्हास जे नेमून दिले आहे त्यापेक्षा जास्त पैसे घेऊ नका. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 त्याने त्यांना म्हटले, “तुम्हांला जे नेमून दिले आहे त्याहून अधिक काही घेऊ नका.” Viz kapitola |