Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 24:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 मग कबरेपासून परत येऊन त्यांनी येशूंच्या अकरा शिष्यांना आणि इतर सर्वांना हे वर्तमान सांगितले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 आणि कबरेपासून परत येऊन त्यांनी अकरा प्रेषितांना व बाकीच्या सर्वांना हे सगळे वर्तमान सांगितले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 त्या कबरेपासून परतल्या आणि त्यांनी या सर्व गोष्टींचे वर्तमान अकरा प्रेषितांना व इतर सर्वांना सांगितले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

9 कबरीजवळून त्या परत गेल्या व त्यांनी अकरा प्रेषितांना व बाकीच्या सर्वांना हे सगळे वर्तमान सांगितले.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 24:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy