लूककृत शुभवर्तमान 24:52 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती52 तेव्हा त्यांनी त्यांना नमन केले आणि मोठ्या आनंदाने ते यरुशलेमास परतले Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)52 तेव्हा ते त्याला नमन करून मोठ्या आनंदाने यरुशलेमेस परत गेले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी52 नंतर त्यांनी त्याची उपासना केली व ते मोठ्या आनंदाने यरूशलेम शहरास परतले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)52 तेव्हा ते त्याची आराधना करून अतिशय आनंदाने यरुशलेमला परत गेले Viz kapitola |