लूककृत शुभवर्तमान 24:38 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 येशूंनी त्यांना विचारले, “तुम्ही का घाबरला आणि तुमच्या मनात संशय का आला? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 त्याने त्यांना म्हटले, “तुम्ही का घाबरलात व तुमच्या मनात तर्कवितर्क का उद्भवतात? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 तो त्यांना म्हणाला, “तुम्ही असे अस्वस्थ का झालात? तुमच्या मनात शंका का निर्माण झाल्या? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)38 त्याने त्यांना म्हटले, “तुम्ही का घाबरता व तुमच्या मनात तर्कवितर्क का उद्भवतात? Viz kapitola |