Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 24:37 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

37 आपण एखादा दुष्टात्मा पाहत आहोत असे वाटून, ते सर्व विलक्षण भयभीत झाले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

37 पण ते घाबरून भयभीत झाले आणि आपण भूत पाहत आहोत असे त्यांना वाटले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

37 ते दचकले आणि भयभीत झाले. त्यांना असे वाटले की, ते भूत पाहत आहेत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

37 ते भयभीत झाले. आपण भूत पाहत आहोत, असे त्यांना वाटले.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 24:37

Následuj nás:

Reklamy


Reklamy