लूककृत शुभवर्तमान 24:36 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 ते हे सर्व सांगत असतानाच, प्रत्यक्ष येशू स्वतः अकस्मात त्यांच्यामध्ये उभे राहिले आणि म्हणाले, “तुम्हाला शांती असो.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 ते ह्या गोष्टी सांगत असता येशू स्वतः त्यांच्यामध्ये उभा राहिला व त्यांना म्हणाला, “तुम्हांला शांती असो.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 ते या गोष्टी त्यांना सांगत असतानाच येशू त्यांच्यामध्ये उभा राहिला आणि त्यास म्हणाला, “तुम्हास शांती असो.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)36 ते दोघे ह्या गोष्टी सांगत असता येशू स्वतः त्यांच्यामध्ये उभा राहिला व त्यांना म्हणाला, “तुम्हांला शांती लाभो.” Viz kapitola |