लूककृत शुभवर्तमान 24:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 ते भोजनास बसले असताना, येशूंनी भाकर घेतली, आभार मानले, ती मोडली आणि ती त्यांना दिली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 मग असे झाले की, तो त्यांच्याबरोबर जेवायला बसला असताना त्याने भाकर घेऊन आशीर्वाद दिला व ती मोडून त्यांना दिली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 जेव्हा तो त्यांच्याबरोबर जेवायला मेजासभोवती बसला, त्याने भाकर घेतली आणि उपकार मानले. नंतर त्याने ती मोडली व ती त्यांना तो देऊ लागला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)30 तेथे तो त्यांच्याबरोबर जेवायला बसला असता त्याने भाकर घेऊन आशीर्वाद दिला व ती मोडून त्यांना दिली. Viz kapitola |