लूककृत शुभवर्तमान 24:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 आपल्या गौरवात जाण्यापूर्वी या गोष्टी ख्रिस्ताने सहन करणे गरजेचे आहे असे नाही काय?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 ख्रिस्ताने ही दु:खे सोसावी आणि आपल्या गौरवात जावे, ह्याचे अगत्य नव्हते काय?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 ख्रिस्तासाठी या सर्व गोष्टी सहन करणे आणि त्याच्या गौरवात जाणे आवश्यक नव्हते काय?” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 ख्रिस्ताने ही दुःखे सोसावीत आणि आपल्या वैभवात प्रवेश करावा, हे क्रमप्राप्त नव्हते काय?” Viz kapitola |