लूककृत शुभवर्तमान 24:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 तेव्हा आमच्यातील काही लोक कबरेकडे गेले आणि त्या स्त्रियांनी जसे सांगितले होते तसेच त्यांना दिसले. परंतु येशूंचे शरीर त्यांना दिसले नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 मग आमच्याबरोबर जे होते त्यांपैकी कित्येक कबरेकडे गेले आणि त्या स्त्रियांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना आढळले; पण त्यांना तो दिसला नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 तेव्हा आमच्यातील काही कबरेकडे गेले आणि स्त्रियांनी जसे सांगितले होते, तसेच त्यांना आढळले, पण त्यांनी त्यास पाहिले नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 मग आमच्यापैकी काही जण कबरीकडे गेले आणि त्या स्त्रियांनी सांगितल्याप्रमाणेच त्यांना आढळले. मात्र त्यांना त्याचे शरीर दिसले नाही.” Viz kapitola |