लूककृत शुभवर्तमान 24:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 पण त्यांना त्यांचे शरीर सापडले नाही. तेव्हा त्यांनी येऊन सांगितले की त्यांना देवदूतांचे दर्शन झाले व ते म्हणाले की येशू जिवंत आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 त्यांना त्याचे शरीर सापडले नाही, तेव्हा त्यांनी येऊन म्हटले की, आम्हांला देवदूतांचे दर्शन झाले; व देवदूतांनी सांगितले की, तो जिवंत आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 परंतु त्यांना त्याचे शरीर सापडले नाही. त्यांनी येऊन आम्हास सांगितले की, त्यांना देवदूतांचे दर्शन झाले आणि देवदूतांनी सांगितले की, तो जिवंत आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 त्यांना त्याचे शरीर कबरीत सापडले नाही. त्यांनी येऊन म्हटले, ‘आम्हांला देवदूतांचे दर्शन झाले व देवदूतांनी सांगितले की, तो जिवंत आहे.’ Viz kapitola |