लूककृत शुभवर्तमान 24:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 पण आमच्यातील काही स्त्रियांनी आम्हाला आश्चर्याचा मोठाच धक्का दिला आहे. त्या अगदी आज पहाटे कबरेकडे गेल्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 आणखी आमच्यातील ज्या कित्येक स्त्रिया कबरेकडे मोठ्या पहाटेस गेल्या होत्या त्यांनी तर आम्हांला थक्कच केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 आणि आमच्या परिवारातील काही स्त्रियांनी आम्हास आश्चर्यचकित केले आहे. आज अगदी पहाटे त्या कबरेकडे गेल्या, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 आणखी आमच्यातील ज्या अनेक स्त्रिया भल्या पहाटेस कबरीकडे गेल्या होत्या, त्यांनी तर आम्हांला थक्कच केले. Viz kapitola |