लूककृत शुभवर्तमान 24:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तिथे त्यांनी पाहिले की तो दगड कबरेपासून दूर सरकवलेला आहे, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तेव्हा कबरेवरून धोंड लोटलेली आहे असे त्यांना आढळले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 त्यांना धोंड कबरेवरुन लोटलेला आढळला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 तेव्हा कबरीबरून शिळा बाजूला केलेली आहे, असे त्यांना आढळले. Viz kapitola |