लूककृत शुभवर्तमान 24:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 परंतु ते त्यांना ओळखणार नाहीत असे करण्यात आले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 परंतु त्यांनी त्याला ओळखू नये म्हणून त्यांचे डोळे जणू काय बंद करण्यात आले होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 पण त्यांचे डोळे त्यास ओळखण्यापासून बंद करण्यात आले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 त्यांनी त्याला पाहिले परंतु ओळखले नाही. Viz kapitola |