Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 24:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 परंतु त्यांनी त्या स्त्रियांवर विश्वास ठेवला नाही कारण त्यांना त्यांचे शब्द मूर्खपणाचे वाटले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 परंतु हे वर्तमान त्यांना वायफळ बडबड वाटली; व ते त्यांनी खरे मानले नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 पण प्रेषितांना त्यांचे सांगणे मूर्खपणाचे वाटले आणि त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

11 परंतु हे वृत्त त्यांना वायफळ बडबड वाटली व त्यांनी त्या स्त्रियांवर विश्वास ठेवला नाही.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 24:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy