लूककृत शुभवर्तमान 24:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 आठवड्याच्या पहिल्या दिवशी, भल्या पहाटेस, त्या स्त्रियांनी त्यांनी तयार केलेले मसाले घेतले आणि त्या कबरेकडे गेल्या; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेस, आपण तयार केलेली सुगंधी द्रव्ये घेऊन त्या कबरेजवळ आल्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 आठवड्याच्या पहिल्या दिवशी त्या स्त्रिया अगदी पहाटेस कबरेकडे आल्या आणि त्यांनी स्वतः तयार केलेले सुगंधी मसाले आणले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच रविवारी भल्या पहाटेस, आपण तयार केलेली सुगंधी द्रव्ये घेऊन त्या स्त्रिया कबरीजवळ आल्या, Viz kapitola |