लूककृत शुभवर्तमान 23:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 हे ऐकल्यावर पिलाताने विचारले, “तो गालीली आहे काय?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तेव्हा पिलाताने हे ऐकून “हा मनुष्य गालीली आहे काय?” असे विचारले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 पिलाताने हे ऐकले, तेव्हा त्याने विचारले की, “हा मनुष्य गालील प्रांताचा आहे काय?” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 हे ऐकून पिलातने हा मनुष्य गालीलकर आहे काय, असे विचारले, Viz kapitola |