लूककृत शुभवर्तमान 23:51 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती51 त्याने त्यांच्या या निर्णयाला आणि कारवाईला संमती दिली नव्हती. तो यहूदीयातील अरिमथिया नगरातून आला असून, तो स्वतः परमेश्वराच्या राज्याची वाट पाहत होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)51 त्याने त्यांच्या विचाराला व कृत्याला संमती दिली नव्हती व तो देवाच्या राज्याची प्रतीक्षा करत होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी51 त्याने त्याच्या कामाला व विचारला संमती दिली नव्हती. तो यहूदीया प्रांतातील अरिमथाई नगराचा होता. तो देवाच्या राज्याची वाट पाहत होता. Viz kapitola |