Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 23:47 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

47 काय घडले हे पाहून रोमी शताधिपतीने परमेश्वराचे गौरव करून म्हटले, “खरोखर हा मनुष्य नीतिमान होता.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

47 तेव्हा जे झाले ते पाहून शताधिपतीने देवाचा गौरव करून म्हटले, “खरोखर हा मनुष्य नीतिमान होता.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

47 जेव्हा रोमी शताधीपतीने काय घडले ते पाहिले तेव्हा त्याने देवाचे गौरव केले आणि म्हणाला, “खरोखर हा नीतिमान मनुष्य होता.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

47 तेव्हा जे घडले, ते पाहून सैन्याधिकाऱ्याने देवाचा गौरव करून म्हटले, “खरोखर हा एक नीतिमान मनुष्य होता.”

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 23:47

Následuj nás:

Reklamy


Reklamy