लूककृत शुभवर्तमान 23:45 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती45 सूर्यप्रकाश देण्याचे थांबला. मंदिराच्या पवित्रस्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत दोन भागात फाटला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)45 आणि पवित्रस्थानातील पडदा मधोमध फाटला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी45 आणि परमेश्वराच्या भवनातील पडदा मधोमध फाटला आणि त्याचे दोन भाग झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)45 पवित्र स्थानातील पडदा मधोमध दुभंगला. Viz kapitola |